ग्रामपंचायतीसाठी हाताने लिहिलेला अजर्ही चालणार
By Admin | Updated: December 7, 2014 01:37 IST2014-12-07T01:37:11+5:302014-12-07T01:37:11+5:30
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणो अनिवार्य करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीसाठी हाताने लिहिलेला अजर्ही चालणार
मुंबई : जानेवारी ते एप्रिल 2क्15 मध्ये मुदत संपणा:या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणो अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाताने भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिका:याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर केले आहे.