कुल्र्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

By Admin | Updated: October 17, 2014 01:25 IST2014-10-17T01:25:17+5:302014-10-17T01:25:17+5:30

भंगाराचा माल काढत असताना सीएनजी गॅसमुळे दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी कुर्ला येथे घडली. दोन्ही जखमींवर सध्या एका केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gas cylinder blast | कुल्र्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

कुल्र्यात गॅस सिलेंडरचा स्फोट

मुंबई : भंगाराचा माल काढत असताना सीएनजी गॅसमुळे दोन जण जखमी झाल्याची घटना दुपारी कुर्ला येथे घडली. दोन्ही जखमींवर सध्या एका केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
कुल्र्यातील एलबीएस रोड परिसरातील डायमंड उद्यानाजवळ दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  येथील एका भंगाराच्या दुकानातून अब्दुल रहमान (24) आणि रहीस अहमद (25)  भंगार काढत होते. याच दरम्यान एका गॅस सिलेंडरमधून अचानक गॅस बाहेर आला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Gas cylinder blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.