दादरमध्ये हवेत गोळीबार
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:22+5:302015-07-15T23:12:22+5:30
दादरमध्ये हवेत गोळीबार

दादरमध्ये हवेत गोळीबार
द दरमध्ये हवेत गोळीबारमुंबई: दादर येथील गोपीनाथ चव्हाण चौक येथील कॉसमास मॉल समोर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. एका अनोळखी इसमाने हा गोळीबार केला असून यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने गोळीबार करणार्यांचा पोलीस शोध घेत आहेत. ...........................