मुंबई - मुंबईतील पायधुनी परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आज पहाटे आग लागली. आगीची भीषणता लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे 14 बंब आणि 10 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. तसेच लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मुंबईतील पायधुनी येथे इमारतीला आग, अग्निशमन दलाचे 14 बंब घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 07:11 IST