नायर रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST2020-11-22T09:19:35+5:302020-11-22T09:19:35+5:30
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या ओपीडी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये शनिवारी आग लागली. अग्निशमन ...

नायर रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीमध्ये आग
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या ओपीडी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये शनिवारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती ३ फायर इंजीन, २ जेटीच्या मदतीने आग विझवली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.