अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग

By Admin | Updated: May 18, 2015 22:46 IST2015-05-18T22:46:55+5:302015-05-18T22:46:55+5:30

अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली.

A fire in a chemical company in Ambarnath | अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला आग

अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणालाही इजा झालेली नसली तरी संपूर्ण कंपनी उद्धवस्थ झाली आहे.

एमआयडीसी अग्निशमन विभागाचे पथक सर्वप्रथम पोहचले. कंपनीत ज्वलनशिल केमिकल असल्याने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: A fire in a chemical company in Ambarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.