Join us
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: मुंबईत भायखळा येथील चाळीत भीषण आग, चार घरं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:11 IST

मुंबईतील भायखळ्यात घोडपदेव परिसरातील हारुसिंग शोभराज चाळीत आग लागली आहे.

मुंबई-

मुंबईतील भायखळ्यात घोडपदेव परिसरातील हारुसिंग शोभराज चाळीत आग लागली आहे. आगीत चाळीतील चार घरं भस्मसात झाली आहेत. चाळीतील नागरिकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चाळीतील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. परिसरातील स्थानिक नागरिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :भायखळा