फेब्रुवारीत प्रत्येक वार चार वेळा !
By Admin | Updated: January 18, 2015 02:12 IST2015-01-18T02:12:21+5:302015-01-18T02:12:21+5:30
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे अगदी एक तारखेच्या रविवारपासून ते शनिवारच्या २८ तारखेपर्यंत प्रत्येक वार चार वेळ असेल.

फेब्रुवारीत प्रत्येक वार चार वेळा !
मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे अगदी एक तारखेच्या रविवारपासून ते शनिवारच्या २८ तारखेपर्यंत प्रत्येक वार चार वेळ असेल. हा योगायोग ८२३ वर्षांनी येतो. सध्या हा मेसेज व्हॉट्सअॅपवर वेगाने फिरतोय. हा संदेश पाच जणांना अथवा पाच ग्रुपवर पाठवल्यास चार दिवसांत धनलाभ होईल, अशी पुस्तीही ‘फेंग शुई’चा हवाला देत संदेशात जोडली आहे.