ईस्टर्न स्ट्रीप्स....
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:21+5:302014-11-21T22:38:21+5:30
ईस्टर्न स्ट्रीप्स....

ईस्टर्न स्ट्रीप्स....
ई ्टर्न स्ट्रीप्स.............................लोकमान्य टिळक टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस (जुने नाव कुर्ला टर्मिनस) हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्ला व टिळकनगर या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ा स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते...........................................वांद्रे कुर्ला संकुल वांद्रे कुर्ला संकुल ज्याला साधारण संक्षिप्त प्रकारे बीकेसी असेही म्हटले जाते, भारतातील मुंबई येथे निर्माण केलेले एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. या संकुलाचा आराखडा आखण्यासाठी एमएमआरडीएकडून १९७७ मध्ये मंजुरी मिळाली. मिठी नदीजवळील ३७० हेक्टर परिसरात हे संकुल उभारण्यात आले आहे..............................................