महिन्यातून दोन वेळा होणार धूरफवारणी
By Admin | Updated: October 26, 2014 23:10 IST2014-10-26T23:10:29+5:302014-10-26T23:10:29+5:30
नगरपरिषद क्षेत्रात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर उपाय योजना म्हणून नगरपरिषदेने फॉगिंग मशिनद्वारे धूरफवारणी करु न डासांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महिन्यातून दोन वेळा होणार धूरफवारणी
class="web-title summary-content">Web Title: Doughflight will be done twice a month