‘लोकमत’ला दशकपूर्तीच्या शुभेच्छा...
By Admin | Updated: August 20, 2014 00:26 IST2014-08-20T00:11:53+5:302014-08-20T00:26:35+5:30
कोल्हापुरातील संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मंगळवारी ‘लोकमत’ अशी आद्याक्षरे जोडून शुभेच्छा

‘लोकमत’ला दशकपूर्तीच्या शुभेच्छा...
‘लोकमत’ला दशकपूर्तीच्या शुभेच्छा... : वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे व्रत जपत ‘लोकमत’ने वाचकांशी आपुलकीचे नाते जोडले आहे. त्यात शालेय विद्यार्थ्यांना पायाभूत आधार देण्याचाही संकल्प केला आहे. त्यातून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. ‘लोकमत’च्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरातील संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मंगळवारी ‘लोकमत’ अशी आद्याक्षरे जोडून शुभेच्छा दिल्या. ही रचना साकारण्यासाठी मुख्याध्यापिका शिवानी देसाई, पर्यवेक्षक श्रीराम जाधव, सहायक शिक्षक युवराज मोळे, अभय बकरे, राहुल सुतार यांचे सहकार्य लाभले.