जेतेपद अबरामला समर्पित : शाहरुख

By Admin | Updated: June 2, 2014 23:56 IST2014-06-02T23:56:12+5:302014-06-02T23:56:12+5:30

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर्सने मिळविलेले इंडियन प्रिमीअर लीगचे (आयपीएल) विजेतेपद आपला मुलगा अबराम याला समर्पित केले आह़े

Dedicated to the title of Abiram: Shahrukh | जेतेपद अबरामला समर्पित : शाहरुख

जेतेपद अबरामला समर्पित : शाहरुख

>बंगळुरू : बॉलिवूड किंग आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर्सने मिळविलेले इंडियन प्रिमीअर लीगचे (आयपीएल) विजेतेपद आपला मुलगा अबराम याला समर्पित केले आह़े फायनल लढत संपल्यानंतर शाहरुखने किंग्ज इलेव्हन संघाची मालक ीण प्रीती ङिांटा हिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा टी शर्ट परिधान करून आपले मन किती मोठे आहे, हे दाखवून दिल़े शाहरुख म्हणाला, ‘‘आयपीएलमधील संघमालक नव्हे, तर एका मुलाचा वडील म्हणून मी या सामन्यातील विजय मुलगा अबराम याला समर्पित करू इच्छितो़ आम्ही पुन्हा एकदा आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद आह़े 

Web Title: Dedicated to the title of Abiram: Shahrukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.