निधन वार्ता....
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:28+5:302014-12-18T22:39:28+5:30
फोटो...

निधन वार्ता....
फ टो...दिगांबर नाटकरकोदामेंढी : नजीकच्या बेरडेपार येथील रहिवासी दिगांबर तुकाराम नाटकर (४०) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बेरडेपार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. ......भूपतसिंग वेदपुरियाकोदामेंढी : तीर्थक्षेत्र सुकळी येथील रहिवासी भूपतसिंग गणपतसिंग वेदपुरिया (६५) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.