डी. एन. नगरमधून तस्करीच्या विदेशी सिगारेट हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:18 IST2020-11-22T09:18:51+5:302020-11-22T09:18:51+5:30
मुंबई : तस्करी करून आणलेल्या जवळपास २१ हजार रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट डी. एन. नगर पोलिसांनी हस्तगत केल्या. असिफ ...

डी. एन. नगरमधून तस्करीच्या विदेशी सिगारेट हस्तगत
मुंबई : तस्करी करून आणलेल्या जवळपास २१ हजार रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट डी. एन. नगर पोलिसांनी हस्तगत केल्या. असिफ मन्सुरी नामक घाऊक विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. दुकानातून १००हून अधिक सिगारेटचे खोके हस्तगत करण्यात आले.