आठ पोलिसांवर गुन्हा

By Admin | Updated: June 28, 2014 00:51 IST2014-06-28T00:51:31+5:302014-06-28T00:51:31+5:30

आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला़ बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणो, घुसखोरी करणो यासह विविध कलमाअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आह़े

Crime against eight police | आठ पोलिसांवर गुन्हा

आठ पोलिसांवर गुन्हा

>मुंबई :  उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय़ एल़ जाधव व संजय संसारे, प्रकाश वाडकर यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला़ बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देणो, घुसखोरी करणो यासह विविध कलमाअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आह़े
याप्रकरणी पवई येथील महिलेने अॅड़ गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत  याचिका केली आह़े यातील गंभीर बाब म्हणजे या महिलेने आपल्यावर पवई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक  जाधव तसेच संसारे व प्रकाश वाडकर यांनी बलात्कार केल्याचे नमूद केले आह़े तसेच आपली वैद्यकीय चाचणी करून याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही  तिने केली आह़े तसेच हिरानंदानी यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याचा आरोपही तिने केला आह़े  या सर्वाचा कट निरंजन हिरानंदानी यांनी केला आह़े पोलीस दखन घेत नसल्याने   न्यायालयानेच याच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास यंत्रणोची नियुक्ती करावी, अशी मागणी या महिलेने केली.

Web Title: Crime against eight police