कंत्राटी कामगारांचा एल्गार...
By Admin | Updated: December 18, 2014 01:18 IST2014-12-18T01:18:49+5:302014-12-18T01:18:49+5:30
मुंबई महानगरपालिकेत २००७ सालापासून काम करणाऱ्या २ हजार ७०० कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायाधिकरणाने दिलेले आहेत.

कंत्राटी कामगारांचा एल्गार...
मुंबई महानगरपालिकेत २००७ सालापासून काम करणाऱ्या २ हजार ७०० कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायाधिकरणाने दिलेले आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणी करत समान कामास समान वेतन देण्याची मागणी करत कचरा वाहतूक श्रमिक संघाने बुधवारी आझाद मैदानात सभा घेतली. संघटनेच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स आणि जपान या पाश्चात्त्य देशांतील कामगार संघटनेचे प्रतिनिधी आझाद मैदानावर उपस्थित होते.