Join us  

दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 3:38 PM

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.

टॅग्स :मनसेइंडियन नॅशनल काँग्रेस