कोकेन तस्करी; नायजेरीयनला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 04:52 IST2018-10-27T04:52:17+5:302018-10-27T04:52:19+5:30

परदेशी ड्रग्ज तस्करांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहीम छेडली आहे.

Cocaine smuggling; Nigerian bands | कोकेन तस्करी; नायजेरीयनला बेड्या

कोकेन तस्करी; नायजेरीयनला बेड्या

मुंबई : परदेशी ड्रग्ज तस्करांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहीम छेडली आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी कोकेन तस्करी प्रकरणी उच्चैना ओवील (३२) या नायजेरीयन तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून ५० ग्रम कोकेन जप्त करण्यात आले आहेत. ओवील हा कोपरखैरणे परिसरात वास्तव्यास होता. पूर्व द्रुतगती मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. एएनसीच्या आझाद मैदान पथकाने ही कारवाई केली असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Cocaine smuggling; Nigerian bands