मध्य रेल्वेचा खेळखंडोबा अन् प्रवाशांचा उद्रेक

By Admin | Updated: January 2, 2015 00:00 IST2015-01-02T00:00:00+5:302015-01-02T00:00:00+5:30

Central Railway's ammunition and passenger outbreak | मध्य रेल्वेचा खेळखंडोबा अन् प्रवाशांचा उद्रेक

मध्य रेल्वेचा खेळखंडोबा अन् प्रवाशांचा उद्रेक


रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.




Web Title: Central Railway's ammunition and passenger outbreak