Join us

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर ते विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 00:34 IST

मध्य रेल्वेवरील घाटकोपर ते विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेला आहे. घाटकोपर स्थानकावर सीएसएमटी कडे जाणारी लोकल उभी असून ही लोकल घाटकोपर स्थानकात रद्द करण्यात आली आहे.

मुंबई, दि. 17 - मध्य रेल्वेवरील घाटकोपर ते विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेला आहे. घाटकोपर स्थानकावर सीएसएमटी कडे जाणारी लोकल उभी असून ही लोकल घाटकोपर स्थानकात रद्द करण्यात आली आहे. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल वाहतूक फलाट क्रमांक 4 ऐवजी फलाट क्रमांक 2 वर वळविण्यात आली.पुढील सूचना मिळेपर्यंत फलाट क्रमांक 4 वरून कोणतीही लोकल रवाना होणार नाही, अशी उद्घोषणा घाटकोपर स्थानकात होत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच....

टॅग्स :मुंबईमध्ये रेल्वे