जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:09 IST2018-03-19T05:09:04+5:302018-03-19T05:09:04+5:30

जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनावर सोमवारी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून जातीय अत्याचारात वाढ झाली असून दोषींना शिक्षा देण्याचे प्रमाण नगण्य आहे.

Caste Front Conflict Committee's Front | जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा

जाती अंत संघर्ष समितीचा मोर्चा

मुंबई : जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने विधिमंडळ अधिवेशनावर सोमवारी राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून जातीय अत्याचारात वाढ झाली असून दोषींना शिक्षा देण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्याशिवाय अनुसूचित जाती-जमातींसाठी असणाऱ्या निधीतून खर्च करण्यास सरकार अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. शिष्यवृत्तीचा प्रश्न गंभीर झाला असून सरकार ढिम्म असल्याचे दिसते. या व इतर अनेक समस्यांबाबत या मोर्चातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

Web Title: Caste Front Conflict Committee's Front