बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 21:24 IST2016-08-24T21:24:56+5:302016-08-24T21:24:56+5:30
दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याच्या आपल्या आरोपावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माघार घेतली आहे. महात्मा गांधींच्या हत्येला संपूर्णपणे आरएसएस जबाबदार असल्याचे आपल्याला म्हणायचे नव्हते असे राहुल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..