बीएसएनएल इंटरनेटचा बोजवारा
By Admin | Updated: December 5, 2014 22:56 IST2014-12-05T22:56:44+5:302014-12-05T22:56:44+5:30
रसायनी पाताळगंगा परिसरात बीएसएनएल इंटरनेट सुविधेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामासाठी इंटरनेट वापरणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

बीएसएनएल इंटरनेटचा बोजवारा
मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरात बीएसएनएल इंटरनेट सुविधेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामासाठी इंटरनेट वापरणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात बीएसएनएलचे बरेचशे दूरध्वनी बंद आहेत. याबाबत दूरध्वनी कार्यालयात तक्रार करूनही सेवा पूर्ववत होत नसल्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.