भिवंडीत तडीपार गुंडास अटक

By Admin | Updated: January 28, 2015 23:03 IST2015-01-28T23:03:32+5:302015-01-28T23:03:32+5:30

ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या धोबी तलाव परिसरातील मोहंमद हनीफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी याला भिवंडीत अटक केली.

Bhiwandit clever clan arrested | भिवंडीत तडीपार गुंडास अटक

भिवंडीत तडीपार गुंडास अटक

काल्हेर : ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या धोबी तलाव परिसरातील मोहंमद हनीफ ऊर्फ जुगनू शौकतअली अन्सारी याला भिवंडीत अटक केली. त्याला भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी १५ सप्टेंबर २०१४ रोजी २ वर्षांकरिता ठाणे जिल्हा क्षेत्रातून तडीपार केले होते. तरी तो भिवंडी परिसरातील
एसटी स्टॅण्डमधील कल्याणकडे जाणाऱ्या बसच्या प्लॅटफॉर्मजवळ फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्याला जेरबंद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhiwandit clever clan arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.