वसई पंचायत समितीवर बविआचा झेंडा
By Admin | Updated: January 30, 2015 23:56 IST2015-01-30T23:56:57+5:302015-01-30T23:56:57+5:30
वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ४ गटांपैकी ३ बहुजन विकास आघाडीकडे,

वसई पंचायत समितीवर बविआचा झेंडा
वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ४ गटांपैकी ३ बहुजन विकास आघाडीकडे, तर एका गटावर लोकहितवादी पार्टीने विजय मिळविला. पंचायत समितीच्या ८ गणांपैकी ६ गणांवर बहुजन विकास आघाडी तर २ गणांवर लोकहितवादी पार्टीचे उमेदवार निवडून आले. वसई पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीने अवघ्या अडीच वर्षांत पुन्हा आपला झेंडा फडकावला.