अंधेरी पूर्व मतदारसंघ
By Admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:15+5:302014-09-26T23:15:15+5:30
अंधेरी पूर्व मतदारसंघ

अंधेरी पूर्व मतदारसंघ
अ धेरी पूर्व मतदारसंघअंधेरी पूर्वमध्ये यंदा चौरंगी लढतीचे चित्र आहे़ कारण शक्तीप्रदर्शन करत विद्यमान आमदार सुरेश शेी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला तर मनसेकडून संदीप दळवी यांनीही विजयासाठी तयारी सुरू केली आहे़ शिवसेनेकडून सुरज लटके यांनी कार्यकर्त्यांच्या ताफ्यात निवडणूक अर्ज भरला आहे़ तर भाजपकडून प्रदीप शर्मा यांच्या नावाची चर्चा आहे. पण अधिकृत घोषणेअभावी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे अंधेरी पूर्वेत चौरंगी लढती रंगणार असेच चित्र आहे़