बॉलीवूडमध्ये आलिया ‘लेडी इम्रान हाश्मी’
By Admin | Updated: June 8, 2014 01:26 IST2014-06-08T01:26:37+5:302014-06-08T01:26:37+5:30
अभिनेता इम्रान हाश्मीला सिरिअल किसर म्हणून ओळखले जाते. आता मात्र इमरान आपली ही इमेज बदलण्यासाठी प्रय} करताना दिसत आहे.

बॉलीवूडमध्ये आलिया ‘लेडी इम्रान हाश्मी’
>अभिनेता इम्रान हाश्मीला सिरिअल किसर म्हणून ओळखले जाते. आता मात्र इमरान आपली ही इमेज बदलण्यासाठी प्रय} करताना दिसत आहे. एकीकडे इमरान सिरिअल किसरच्या इमेजमधून एक्ङिाट घेत असतानाच दुसरीकडे आलिया भटच्या रूपाने ‘लेडी इम्रान हाश्मी’ची बॉलीवूडमध्ये एंट्री झाल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूडमध्ये नुकतेच पदार्पण केलेल्या आलियाचे आतार्पयत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून या तिन्ही चित्रपटात तिने किसिंग सीन दिलेले आहेत. त्यामुळेच ती ‘लेडी इम्रान हाश्मी’ म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखली जाऊ लागली आहे. आपला पहिला चित्रपट ‘स्टुडंट ऑल द ईअर’मध्ये बिकिनी आणि किसिंग सीन देऊन आलियाने आपल्याला ‘हॉट शॉट’ देण्यास काहीच हरकत नसल्याचे दाखवून दिले होते.