Join us

मुसळधारनंतर सीएसटी परिसरातील वाहतूक पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 15:34 IST

मुंबई, मंगळवारी मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं. बुधवारीदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मुंबई परिसरात पावसानं विश्रांती ...

मुंबई, मंगळवारी मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं. बुधवारीदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मुंबई परिसरात पावसानं विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.