नामकरणाच्या ९६ प्रस्तावांना महासभेची मंजुरी
By Admin | Updated: June 30, 2015 22:27 IST2015-06-30T22:27:53+5:302015-06-30T22:27:53+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध पदपथांसह अन्य उपक्रमांना नामकरणांच्या एकूण २१६ प्रस्तावांपैकी सुमारे ९६ प्रस्तावांना मंगळवारी महासभेने मंजुरी

नामकरणाच्या ९६ प्रस्तावांना महासभेची मंजुरी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध पदपथांसह अन्य उपक्रमांना नामकरणांच्या एकूण २१६ प्रस्तावांपैकी सुमारे ९६ प्रस्तावांना मंगळवारी महासभेने मंजुरी दिल्याची माहिती उपमहापौर राहुल दामले यांनी दिली.
जेवढे सदस्य उपस्थित होते, त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. जे नव्हते त्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्याचेही ते म्हणाले. आता यामुळे नवा वादंग महापालिकेत सुरू होण्याची शक्यता आहे.