शहापुरात दूषित पाण्यामुळे २५ गंभीर
By Admin | Updated: July 3, 2015 22:38 IST2015-07-03T22:38:13+5:302015-07-03T22:38:13+5:30
तालुक्यातील टाकीपठारजवळील आदिवली गावात दूषित पाणी प्यायल्याने बुधवारी संध्याकाळी ग्रामस्थांना जुलाब, उलटी, मळमळणे असा त्रास होऊ लागला.

शहापुरात दूषित पाण्यामुळे २५ गंभीर
class="web-title summary-content">Web Title: 25 acute water due to contaminated water in Shahpura