२ थोडक्यात...
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:06+5:302015-08-31T00:24:06+5:30
अंध विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन

२ थोडक्यात...
अ ध विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनमुंबई: कॉटन ग्रीन अंध शाळेतील विद्यार्थ्यांना राखी बांधून स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन साजरे केले. गेल्या तीन वर्षांपासून मनसेच्या महिला कार्यकर्त्या येथील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करतात. ................माझगावात सराव शिबीर मुंबई: माझगाव नाक्यावरील म्हातार पाखडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोविंदा सराव शिबीर आयोजित केले होते. शनिवारी पार पडलेल्या या शिबीराला रात्री १० पर्यंत गोविंदा पथकांनी थर रचत शिबीरा चांगला प्रतिसाद दिला.