१ थोडक्यात बातमी...
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:17+5:302015-02-14T23:52:17+5:30
आज गवळी समाजाचा मेळावा

१ थोडक्यात बातमी...
आ गवळी समाजाचा मेळावामुंबई : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे गवळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन रविवार, १५ फेब्रुवारी रोजी कांदिवली पश्चिम येथील पोईसर जिमखाना येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्रीविनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री हंसराजजी अहिर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.