शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पणजी मार्केटची तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौ. मीटर जमिनीत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 9:31 PM

मार्केटच्या तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौरस मीटर जमिनीत येणार असून, मासळी, मटण बाजाराचीही तरतूद असणार आहे.

पणजी : स्मार्ट सिटीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपन्न झाली. राजधानी पणजी शहर मार्केट इमारतीच्या तिस-या टप्प्याचे काम लवकरच हाती घेण्याचा निर्णय झाला. मार्केटच्या तिस-या टप्प्यातील इमारत २४00 चौरस मीटर जमिनीत येणार असून, मासळी, मटण बाजाराचीही तरतूद असणार आहे.स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, इमेजिन स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेंट लि चे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी, नगरसेवक शुभम चोडणकर, नगरसेवक रुपेश हळर्णकर यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले की, मनपा क्षेत्रात पणजी तसेच रायबंदर येथे प्रकल्प येतील. पावसाळ्यानंतर ही कामे सुरु होतील. काकुलो सर्कल ते आदर्श कॉलनी, टोंक रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जाईल. गटार व्यवस्था, भूमिगत केबल्स टाकले जातील. टोंक मलनि:सारण प्रकल्पाजवळ सांतइनेज खाडीवर पूल बांधला जाईल. रायबंदरला नवी मार्केट इमारत, आरोग्य केंद्रासाठी इमारत, मैदान तसेच महापालिकेच्या उपकार्यालयासाठी इमारत येईल. या सर्व कामांसाठी अंदाजपत्रके तयार करण्यास सांगितले आहे. पुढील दोन महिन्यात निविद काढल्या जातील आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामे सुरू होतील.