शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

कळंगुट पोलिसांची अमली पदार्था विरोधी मोहीम सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 8:41 PM

कळंगुट किनारी भागात वाढत्या अमली पदार्थाच्या व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे.

म्हापसा : नाताळ सण व त्यानंतर येणा-या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कळंगुट किनारी भागात वाढत्या अमली पदार्थाच्या व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी पहाटे घाना देशाच्या नागरिकाकडून ९० हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. मागील दोन दिवसात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. या दोन्ही कारवाईत अंदाजीत ३ लाख रुपयापर्यंतचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.या वर्षात एकूण ४० कारवाई कळंगुट पोलिसांकडून करण्यात आल्या. शनिवारी पहाटे कळंगुट येथील एका नामांकित हॉटेलजवळ करण्यात आलेल्या कारवाईत जॅक्सन गॅब्रियल या घाना देशाच्या नागरिकाकडून ९ ग्रॅमचा कोकेन जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ९० हजार रुपये आहे. त्यांने सोबत आणलेल्या अमली पदार्थाचे वितरण करण्यासाठी ग्राहकाची प्रतीक्षा करीत असताना सदरची कारवाई करण्यात आली. त्याबरोबर त्यांनी वापरलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे.शुक्रवारी नायजेरिय नागरिकाकडून २ लाख ९० हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. या वर्षी करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयीतात नायजेरिन नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. पुढील तपास उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कर्ष प्रसून्न यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपअधिक्षक एडवीन कुलासो निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या देखरेखीखाली तपास सुरू करण्यात आला आहे.