शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Goa Election 2022: आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आज ठरणार; गोव्यात आणखी पाच उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 9:37 AM

Goa Election 2022: आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

वास्को : आम आदमी पक्ष आज आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी रात्री दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर ही माहिती दिली.

आम आदमी पक्षाने काल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला आहे. आप गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हा भंडारी समाजातील देईल असे यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आज अमित पालेकर, महादेव नाईक, रामराव वाघ की अन्य कुणाचे नाव जाहीर केले जाईल, याकडे आप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  दरम्यान, दाबोळी विमानतळावर केजरीवाल यांच्या स्वागतासाठी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.

आणखी पाच उमेदवार जाहीर

आम आदमी पार्टीने आपले आणखी पाच उमेदवार जाहीर केले आहेत.  यात मडगावात लिंकोन वाझ, प्रियोळ मतदारसंघात नोनू नाईक, कुडचडे मतदारसंघात गाब्रिएल फर्नांडिस, केपे मतदारसंघात राहल परेरा आणि साखळीत मनोज आमोणकर यांना पक्षाने उमेदवारी जारी केल्या आहेत.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Aam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल