शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बापमाणूस! दिव्यांग मुलीसाठी जन्मदात्याने बनविला चक्क ‘रोबोटकाका’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 7:03 AM

आर्थिक अडचणीतूनही मार्ग : ममत्व अन् कल्पकतेच्या जोरावर घडला प्रयोग

- अजय बुवा पणजी : काही अपत्ये जन्मत:च दिव्यांग असतात. जन्मदात्यांसाठी तो पोटचा गोळा असतो. त्याला ते जिवापाड जपतात. त्याच्या संगोपनासाठी ते मग कुठलीही कसर ठेवत नाहीत. आपल्या दिव्यांग मुलीसाठी फोंड्यात एकाने चक्क ‘रोबोटकाका’ बनविला. दत्तगड-बेतोडा,फोंडा येथे दहा बाय दहाच्या झोपडीवजा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिपीन कदम यांची ही कथा. सतरा वर्षांपूर्वी जन्मलेली प्राजक्ता जन्मताच दिव्यांग आहे. जन्माला आल्यापासून खाट हेच तिचे जीवन. तिला उचलून नेऊन आंघोळ घालायची, तिला जेवायला भरवायचे हे सर्वकाही कदम दाम्पत्य आनंदाने करीत आहेत.  मूळचे कुडाळचे बिपीन फक्त दहावी शिकलेले आहेत. या रोबोटला चमचा आहे. रोबोटच्या खाली तीन बशा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भात, वरण व भाजी ठेवली जाते. रोबोटला एक माईक जोडलेला आहे. त्या माईकमध्ये मुलीने भात असे म्हणतात तो चमचा भात असलेल्या बशीत जातो. अलगद एक घास उचलून तो त्या मुलीच्या तोंडात ठेवतो. मुलीला भात-वरण कालवून हवे असेल तर तो रोबोट तेपण काम करतो. साडेबारा हजारांत रोबोट तयार करायला फक्त साडेबारा हजार रुपये खर्च आला आहे. दिव्यांग असलेली असंख्य मुले आमच्या आवतीभोवती आहेत. त्या मुलांना मायेने घास भरविणारे अनेक रोबोट त्यांना तयार करायचे आहेत. गोव्यातल्या काही मंत्रीमहोदयांना ते भेटले आहेत. एका केंद्रीय मंत्र्यांपर्यंत त्यांनी आपला रोबोट नेला. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :Robotरोबोट