शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

coronavirus : गोव्यात कोरोनाच्या चाचण्या तूर्त  प्रायोगिक तत्वावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:07 PM

पुण्याहून शिक्कामोर्तब झाल्यावर होणार अहवाल जाहीर

पणजी - कोरोना व्हायरस संसर्गाचा चाचण्या आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आल्या आहेत. तूर्त चाचण्या या प्रायोगि तत्वावरच होणार असून पुणे व्हायरोलोजी लँबच्या शिक्कामोर्तब झाल्यावरच अहवाल जाहीर केले जाणार आहेत. 

 पीसीआर मशीन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करून घेण्यास सरकारला यश मिळाल्यानंतर  आणि  चाचणी विषयक प्रशिक्षण घेऊन गोमेकॉचे पथक पुण्याहून गोव्यात परतल्यानंतर प्रत्यक्ष चाचण्या सुरूही झाल्या आहेत. अशा प्रकारच्या या चाचण्या गोव्यात नवीनच होत असलयामुळे आणि चाचणी करणारे प्रशिक्षित डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी नवीनच असल्यामुळे  येथील चाचणी अहवालाची पडताळणी करण्चाची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही पुणे येथील व्हायरोलोजी लँबमध्ये संशयितांच्या लाळेचे नमुने पाठविले जात आहेत. पुण्यातील आणि गोमेकॉतील अहवाल एकच निष्कर्श काढतात की नाही हे पाहाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही दिवस गोमेकॉतील चाचण्या या प्रायोगिक तत्वावरच होणार आहेत अशी माहिती गोमेकॉतील एका अधिकाऱ्याडून देण्यात आली. पीसीआर मशीन गोमेकॉत आणल्यानंतर गोमेकॉतील दोन डॉक्टरसह एक तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथील व्हायरोलोजी लँबमध्ये पाठविण्यात आले होते. मायक्रो बायलोजी विभागाचे प्रमुख डॉ सावियो रॉड्रिगीश, डॉ उल्हास गावस, आणि तात्रिक विभागाच्या ग्रीष्मा पार्सेकर या तिघांचे पथक पुण्याहून प्रशिक्षण घेऊन गोव्यात परतले  होते. त्यानंतर लवकरच गोमेकॉच्या मायक्रोबायलोजी विभागाकडून चाचण्या स सुरूही करण्यात आल्या आहेत. 

प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी सिद्ध झाल्यास  प्रायोगिक तत्वावरील चाचण्या थांबविल्या जातील आणि नियमीत चाचण्या सुरू केल्या जातील.  संशयित रुग्णाच्या लाळेचे नमुने पुण्याला पाठवावे लागणार नाहीत. गोमेकॉतीलच चाचणी अहवाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे चाचणीचे अहवाल लवकर मिळणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा