शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

coronavirus: गोव्यात कोरोनामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू, एकूण संख्या 15

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 8:19 AM

सोमवारी पहाटे मरण पावलेली महिला ही दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील मांगोर येथील आहे.

पणजी : जो गोवा अडिच महिन्यांपूर्वी कोविडबाबत पूर्ण सुरक्षित मानला जात होता, त्याच गोव्यात कोविडग्रस्तांचे मोठ्या संख्येने मृत्यू सुरू आहेत. सोमवारी पहाटे आणखी एका महिलेचा कोविड इस्पितळात मृत्यू झाला. यामुळे मृत व्यक्तींची एकूण संख्या पंधरा झाली आहे.गेल्या दोन दिवसांत सहा व्यक्तींचा कोविडने बळी घेतला आहे. सोमवारी पहाटे मरण पावलेली महिला ही दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील मांगोर येथील आहे.

मीरा शर्मा नावाची ही 47 वर्षीय महिला आणखी एका आजाराने त्रस्त होती. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 6 जुलै रोजी कोविड इस्पितळात आणले गेले होते. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ती मरण पावल्याचे सोमवारी सरकारमधील उच्चस्तरीय सुत्रांनी सांगितले. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या माहितीला दुजोरा दिला.गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या एकूण अडिच हजार झाली आहे. यापूर्वी 31 वर्षांचा युवकही कोविडमुळे मरण पावला आहे. गोव्यात 9 कंटेनमेन्ट झोन आहेत. मांगोरहीलचा भागही कंटेनमेन्ट झोनमध्ये येतो व तिथेच सर्वाधिक  रुग्ण आहेत. गोव्यात पंधरा बळी गेल्याने भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा