श्री आणि जान्हवी यांच्यामध्ये मालिकेत दुरावा वाढत चाललेला आहे. मात्र रिअल लाइफमध्येही हा दुरावा पाहायला मिळतोय. परदेशात झालेल्या एका समारंभात शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान हे दोघेही वेगळ््या हॉटेलमध्ये उतरले होते. मुख्य कार्यक्रम सोडल्यास कुठल्याही ठिकाणी ते एकत्र वावरले नाहीत. दोघांनी शॉपिंगही वेगवेगळीच केली. अनेकदा हा दुरावा स्पष्टपणे दिसूनही आला. आता या दोघांमध्ये काही बिनसलंय की ते एकत्र आहेत, याचे उत्तर ते दोघेच देऊ शकतात.
का रे दुरावा
By admin | Updated: February 24, 2015 23:56 IST