तमिळनाडू निवडणूकीत टीव्हीके पक्षाचा अध्यक्ष थलपती विजयचा दबदबा
थलपती विजयचं पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. तो ५१ वर्षांचा आहे
त्याचे वडील एस.एस. चंद्रशेखर दिग्दर्शक, निर्माते आहेत
तर त्याची आई शोभा चंद्रशेखर हिंदू आहेत. त्या गायिका, लेखिकाही आहेत
विजयने १९९९ साली संगीता सोरनलिंगमसोबत लग्न केलं होतं. संगीता मूळची श्रीलंकेची आहे.
काही महिन्यांपूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला
त्यांना जेसन हा मुलगा आणि दिव्या ही मुलगी आहे