शेअर केले क्युट फोटो
रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री अनघा भगरेने तिचे गोवा टूरचे काही फोटो पोस्ट केले आहेत
व्हाईट टँक टॉप आणि ऑरेंज मिडी स्कर्ट या समर लूकमध्ये ती ह़ॉट दिसत आहे
एका व्हिंटेज कारजवळ तिने काढलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत
तर कधी ती स्कूटीवर गोवा फिरताना दिसत आहे
अनघाच्या या क्लासी फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे
अनघा सध्या या रणरणत्या उन्हात गोवा व्हाईब्स एन्जॉय करत आहे
तेथील बीचवरही तिने निवांत वेळ घालवला आहे