'साऊथ क्वीन' त्रिशा कृष्णनचं वय किती?

आपल्या मनमोहक हास्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे त्रिशा कृष्णन.

सध्या त्रिशा कृष्णन चर्चेत आहे, याचं कारण म्हणजे तिची आणि थलपती विजयची मैत्री.

४ मे १९८३ ला चेन्नईमध्ये जन्मलेल्या या सुंदर अभिनेत्रीने जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटात काम केलं आहे. 

सध्या त्रिशाचं वय ४३ वर्ष आहे. 

त्रिशाचे वडील कृष्णन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाव्यवस्थापक होते. ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं.

२००४ मध्ये तिला तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मिळाला, तेलुगू भाषेतील तिचा पहिला चित्रपट वर्षम. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

त्रिशाने २०१० मध्येच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत अक्षय कुमारसोबत खट्टा मीठा या चित्रपटात काम केलं.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही पण या चित्रपटानेतिला बॉलिवूड प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं.

हाय गर्मी! समुद्रकिनारी मराठी अभिनेत्री झाली बोल्ड

Click Here