हाय गर्मी! समुद्रकिनारी मराठी अभिनेत्री झाली बोल्ड

छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका खूप गाजली.

या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे कृतिका तुळसकर.

या मालिकेत कृतिकाने शेवंताची भूमिका साकारली होती.

सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकरने एक नवीन फोटोशूट केलंय·

या फोटोशूटमध्ये कृतिका कमालीची बोल्ड दिसत आहे.

समुद्रकिनारी हटके अंदाजात फोटोशूट करत तिने नेटकऱ्यांचं लक्ष  वेधून घेतलं आहे.

कृतिकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

कृतिकाने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेपूर्वी 'विजेता', 'बबन', 'बेनवाड' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

कोकणात कुठे आहे पूजा सावंतचं गाव?

Click Here