कोकणात कुठे आहे पूजा सावंतचं गाव?

महाराष्ट्राची कलरफूल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंतला ओळखलं जातं.

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

पूजा सावंतने ‘सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. 

२५ जानेवारी १९९० ला पूजा सावंतचा जन्म झाला. 

पूजाला तिच्या वडिलांकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला. तिच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केलं आहे. 

पूजा मूळची कोकणातील असून सिंधुदुर्गातील कट्टा कुणकवळे हे तिच्या गावाचं नाव आहे. 

याठिकाणी त्यांचं सुंदर घर आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी कोकणातील निसर्गरम्य वातावरणात छोटंसं घर बांधलं आहे.

अरिजीत सिंहबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

Click Here