हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे!

गुलाबी साडीत दिसतेय कमाल

मराठीतली मिमिक्री क्वीन श्रेया बुगडे तिच्या फॅशन स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधून घेते

विशेषत: साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलतं

गुलाबी चेक्सची साडी, त्यावर फुल स्लीव्ह्ज गुलाबी ब्लाऊज या लूकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत

गळ्यात सुंदर हार आहे तर हातात डिझायनर बांगडी आहे

या लूकवर तिने साजेशी हेअरस्टाईलही केली आहे

श्रेयाच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे

तिने या लूकमध्ये गोड पोज दिल्या आहेत ज्यावर चाहतेही भाळले आहेत

छोट्या आनंदीची थायलंडवारी!

Click Here