छोट्या आनंदीची थायलंडवारी!

टेलिव्हिजनवरील आनंदी पोहोचली थायलंडला

बालिका वधू फेम आनंदी म्हणजेच अभिनेत्री अविका गौर नुकतीच थायलंडला जाऊन आली

काही महिन्यांपूर्वीच तिचं बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत लग्न झालं

थायलंडमधील पटाया येथील एका रिसॉर्टमध्ये हे फोटो तिने शेअर केलेत

प्रिंटेड डीपनेक वनपीसमध्ये ती क्युट दिसत आहे

रिसॉर्टचा सुंदर परिसर न्याहाळताना तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

पूलसाईडलाही तिने फोटोशूट केलं आहे

छोट्या आनंदीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

केवड्याचं पान तू...!

Click Here