शिल्पा शेट्टीचा सिल्क साडीत जलवा
शिल्पा शेट्टी वयाच्या पन्नाशीतही अतिशय फिट आहे
तिच्यासमोर विशीतल्या तरुणीही फिक्या पडतील अशी तिची सुंदरता आणि फिटनेस आहे.
लाल काठ असलेली हिरव्या रंगाची सिल्क साडी तिच्यावर अगदीच उठून दिसत आहे
लाल रंगाचा डिझायनर ब्लाउज, गळ्यात सुंदर हार तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
शिल्पाने या लूकमध्ये कातील पोज दिल्या आहेत
तसंच नवरा राज कुंद्रासोबतबी तिने रॉयल अंदाजात फोटोशूट केलं आहे