हिंदीत सक्रीय असलेल्या अभिनेत्रीचा मराठी स्वॅग
बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये काही दिवसांपूर्वीच वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारी रेवा कौरसे
गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीत रेवा कमालीची सुंदर दिसत आहे
केसांचा खोपा, त्यात गजरा, साजेसे दागिने घालत तिने लूक पूर्ण केला आहे
तिच्या गुलाबी ब्लाऊजला लावलेले गोंडे क्युट लूक देत आहे
रेवाने यात एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
ती यामध्ये टिपिकल मराठी मुलगी दिसत आहे.
रेवाने याआधी हिंदीत काही मालिका केल्या आहेत. आता ती बिग बॉसमधून मराठी प्रेक्षकांच्या ओळखीची झाली आहे