देखणी नवरी!

मराठी अभिनेत्रीने शेअर केले लग्नातील unseen फोटो

अशोक मामांसोबत मालिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे रसिका वाखारकर

काही महिन्यांपूर्वीच ती शुभंकर उंबरानीसोबत लग्नबंधनात अडकली

रसिकाने लग्नातील पोस्ट न केलेले फोटो आता शेअर केले आहेत

हिरव्या पारंपरिक नऊवारी साडीत तिने पोज दिली आहे

अंगभर सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या मध्ये पाटल्या, केसांचा खोपा असा तिचा महाराष्ट्रीय लूक प्रेमात पाडणारा आहे

कपाळी चंद्रकोर लावून ती सुंदर पोज दिली आहे

जुन्या काळात स्त्रिया नऊवारी नेसून ज्या प्रकारे नटायच्या अगदी तसाच साज श्रृंगार तिने केला आहे

शुभंकर उंबरानीसोबत तिची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे

थायलंडमध्ये एन्जॉय करतंय मराठी कपल

Click Here