प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक, ओळखलंत का?

अनेक मराठी अभिनेत्रींच्या लेकींनीही कलाविश्वात पदार्पण केलं आहे

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्री सोनाली खरे आठवते का?

सोनाली बऱ्याच वर्षांनी 'मायलेक' सिनेमात दिसली. तिने स्वत:च निर्मिती केली होती.

विशेष म्हणजे या सिनेमात सोनालीच्या लेकीने सनाया आनंदने पदार्पण केलं

सोनाली लेकीसोबत नुकतीच गुहागर ट्रिपला गेली होती

मायलेकीने तेथील सुंदर बीचवरील फोटो शेअर केले आहेत

सनायानेही हे बीच व्हेकेशन मस्त एन्जॉय केलं आहे

तर सोनाली खरेनेही एकापेक्षा एक फोटो पोस्ट करत ट्रीपk

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची जपान ट्रीप!

Click Here